
NASIKLUB 58+ (SENIOR CITIZENS CLUB): –
9 9 people viewed this event.
DATE: FRIDAY, 14th NOVEMBER 2025, TIME: 5 PM. ONWARDS
“सुनहरी ज़िल्दवाली किताब” सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी हिने लिहिलेल्या शायरीचा एक प्रवास… या प्रवासात आहेत तिच्या जीवनातील काही किस्से, काही आठवणी काही चित्रपट गीते आणि अर्थातच मीनाकुमारीची शायरी… संकल्पना – संहिता – दिग्दर्शन: तन्वी अमित, वाचन – तन्वी अमित, परिणीता इनामदार, गायन – डॉ विशाखा जगताप, तांत्रिक सहाय्य – गौरी अमित
